Sunday, December 22, 2024 05:44:35 PM
मध्य रेल्वेवरील रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2024-11-30 07:33:59
पश्चिम रेल्वेवर दाखल झालेली नवीन एसी लोकल आजपासून सुरू होणार आहे.
2024-11-27 12:26:27
रेल्वेचं आरक्षण आता दोन महिने आधी करता येऊ शकणार आहे. याआधी ४ महिने आधी आरक्षण करावं लागत होतं
ROHAN JUVEKAR
2024-10-17 19:30:18
पश्चिम रेल्वे मार्गावर मालाड आणि कांदिवली स्थानकांदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेची रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी चाचणी केल्यानंतर प्रतितास ९५ कि.मी. वेगाने रेल्वे चालविण्यास परवानगी दिली आहे.
2024-10-09 08:54:35
पश्चिम रेल्वे सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी गोरेगावे ते कांदिवली दरम्यान गुरुवार आणि शुक्रवार अर्थात ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० ते ४.३० पर्यंत जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर ब्लॉक
2024-10-03 13:42:47
पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गाच्या उभारणीचं काम सुरू आहे. हे काम सुरू असल्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या सोमवारी ताशी वीस किमी वेगाने धावत आहेत.
2024-09-09 13:18:04
ऐन गणेशोत्सवात पश्चिम रेल्वेवर दहा तासांचा मेगाब्लॉक आहे. या मेगाब्लॉकची सुरुवात शनिवारी रात्री बारा वाजता होईल.
2024-09-06 09:37:05
रेल्वेचे अपघातविरहित प्रवासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
2024-07-31 14:43:45
राहुलचा खोटेपणा रेल्वे बोर्डानं समोर आणला. पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर यांना विश्रांती घेण्यासाठी आधुनिक सोयीसुविधा दिल्या असल्याची माहिती दिली.
2024-07-08 22:34:28
मुंबई - अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस स्वातंत्र्यदिनापासून सुरू होणार.
2024-06-18 20:17:12
रेल्वे प्रशासनाने २६ मे रोजी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेतला आहे. रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
2024-05-26 09:57:44
मुंबईत रविवारी तीन रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांमुळे रविवारी मेगाब्लॉक असणार आहे.
2024-05-12 10:52:02
Jai Maharashtra News
2024-05-08 09:15:39
2024-04-13 13:46:02
दिन
घन्टा
मिनेट